आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गमतीशीर CARTOONS मधून दिसत आहे PAKISTAN चे खरे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमध्ये घडलेल्या अमानवीय कृत्यामुळे 148 निरागस बालकांना आपले प्राण गमवावे लागले. जगभरातून या घटनेचा निषेध होत असून जगाला हेही माहिती आहे की, पाकिस्तानमध्ये जे घडले त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत. तेथील काही सत्ताधार्‍यांनी जगात दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना आसरा दिला आणि आज त्यांच्यासाठीच ते घातक ठरत आहेत. एकीकडे पाकिस्तानमधील या घटनेमुळे जगभरातून त्यांना पाठींबा दिला जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या मूर्खपणावर लोक हसत आहेत. काही व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सोशल मिडीयावर हे व्यंगचित्र भरपूर प्रमाणात शेअर केले जात आहेत.
क्लिक करा आणि कार्टून्समध्ये पाहा पाकिस्तानचे खरे रूप...