आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CARTOONS: PM असो अथवा PAKISTAN: व्यंगचित्रकारांनी सर्वांनाच रंगवले आपल्या रंगात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात कार्टून नसते तर कोणतीही बातमी अर्धवटच वाटली असती, कारण विश्वास ठेवा अथवा न ठेवा एक कार्टून 1000 शब्दांच्या बरोबर आहे. कलाकाराची ही क्रीएटीव्हीटी अत्यंत कमी रेषांमध्ये एखाद्या अग्रलेखापेक्षा जास्त परिणाम पाडू शकते. मात्र त्या कार्टूनमध्ये परिस्थिती योग्य पध्दतीने मांडण्यात आली पाहिजे. कुठे काय चालू आहे, आसपास काय होत आहे, हे जेव्हा एखाद्या कार्टूनिस्टला समजेल तेव्हाच कुठे तो ह्या सर्व गोष्टी आपल्या कार्टूनमध्ये उतरवू शकेल.
चला तर मग पाहूयात अशाच काही कलाकारांच्या कलाकृतीबद्दल, ज्याला जगभरातील लोकांनी खुप पसंद केले आणि हजारोंच्या संख्येने हे कार्टून्स सोशल नेटवर्कींगवर शेअरही झाले...
पुढील स्लाईडवर पाहूयात, या कार्टूनिस्टच्या इतर कलाकृतींबद्दल