कधीकाळी जोक्स ऐकवली जात होती. जोक्स वाचण्याठी मोबाईल, सोशल साईटसारखी साधने उपलब्ध नव्हती. फावल्यावेळेत किंवा एखाद्या पार्टीमध्ये जोक्स सांगणा-याला विशेष महत्त्व दिले जात असे.
आज मात्र जोक्स आणि कार्टून्ससाठी सोशल साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मोबाईलच्या माध्यमातून जोक्स, कार्टून्स शेअर केली जात आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी सोशल साईटवर सर्वात जास्त लाईक झालेले कार्टून्स देणार आहोत. हे कार्टून्स पाहिल्यांनतर तुम्हाला हासू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही...
पुढील स्लाईडवर पाहा विनोदी कार्टून्स...