आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY CARTOONS: Artist च्‍या अविष्‍कारात असतात गमतिशीर गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद देणा-या गमतिशीर गोष्‍टी आपल्‍या आजुबाजुला असतात. त्‍या आपल्‍याला सहजासहजी दिसत नाहीत. मात्र अर्टिस्‍ट लोकांना गमतिशीर गोष्‍टी चटकन लक्षात येतात. लक्षात आलेल्‍या गोष्‍टीतून आनंद निर्माण कसा करायचा हे त्‍यांना सांगण्‍याची गरज नाही. त्‍यांच्‍या तल्‍लख बुद्धीला कशातून आनंद शोधायचा हे लक्षात आल्‍याशिवाय राहात नाही. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी अशा प्रकारच्‍या ईमेजचे संकलन केले आहे. प्रत्‍येक इमेज तुम्‍हाला हसवल्‍याशिवाय राहणार नाही. आज आम्‍ही तुमचा मुड फ्रेश करण्‍यासाठी अशाच काही ईमेज देणार आहोत. या पाहिल्‍यांनतर तुम्‍ही लोटपोट झाल्‍याशिवाय राहाणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा Artist चा विनोदी अविष्‍कार...