आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानाचे आणखी एक रूप, CARTOONIST चा असा ही FUNNY कटाक्ष..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकारांची ऊर्जा कधीच संपत नाही, असे म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. कारण यांच्‍या डोक्‍यात येणा-या कल्‍पना अजब असतात. या कल्‍पना वास्‍तवात उतरवण्‍यासाठी कष्‍ट करण्‍याची अचाट क्षमता कलाकारत कुठुन येते? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
कलाकारांचा अविष्‍कार हा सर्वांना आकृषीत करणार तर असतो, शिवाय आनंद देणाराही असतो. आज आम्‍ही तुम्‍हाला हसवण्‍यासाठी काही कलाकारांची FUNNY क्रियशन एकत्र केले आहेत. एखादे गंभीर प्रकरण लाइटली कसे घ्‍यावे, हे शिकण्‍यासाठी एकदा हे कार्टुन्‍स नक्की पाहायला हवीतच.
पुढील स्‍लाईडवर अजब कार्टुन्‍स पाहा आणि हसत राहा...