FUNNY CHINA: अरे / FUNNY CHINA: अरे ही काय झोपायची जागा आहे?, पाहा चायनिज लोकांच्या करामती

May 14,2015 11:57:00 AM IST
झोप ही अशी गोष्ट आहे जी कोणालाच आवरत नाही. या झोपेपायी अनेक अपघात दररोज होतात. त्यामुळे झोप ही भयावह वाटू शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला विनोदी झोप दाखवणार आहोत. चीनमधील लोक हे कुठेही आणि कसेही झोपण्यासाठी प्रसिध्द आहेत. अत्यंत कमी जागेत अथवा अत्यंत खराब जागेतही हे लोक आरामात झोपू शकतात. मात्र हे चिनी झोपताना एवढे FUNNY दिसतात की, त्यांचे फोटो पाहाताच हसू फुटते. आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे अशाच या FUNNY चिनी लोकांच्या झोपोचे PHOTOS...
पुढील स्लाईडवर पाहा, चिनी लोकांच्या झोपेच्या करामती
X