आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: दया पता लगाओ..., वाचा लोटपोट करणाऱ्या Facebook कमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर एक नवीन ट्रेंड चांगलाच रुजतोय. तो म्हणजे कमेंट करण्याऐवजी त्यासंदर्भात काही फनी कमेंट पोस्ट करायचे. असे पोस्ट खुपच हसवणारे असतात. त्यामुळे चांगलेच मनोरंजन होते. या पोस्टमध्ये परेश रावल, एसीपी प्रद्यूम्न (सीआयडी), नाना पाटेकर हे जास्त फेसम आहेत. आज आम्ही खास तुमच्यासाठी असेच काही फेसबुक फनी कमेंट फोटो आणले आहेत. जे पाहून तुम्हीली खळखळून हसायला लागाल.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फेसबुक फनी कमेंट, जे पाहून हसू आवरणार नाही.