आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HILARIOUS: वाचा गोंधळात गोंधळ, सावळा गोंधळ, असा आमचा, कारभार भोंगळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोक प्रचंड गोंधळ घालतात. एखाद्याने सांगितलेल्या वाक्याची फोड करीत आणखी गोंधळात भर घालतात. तर कधी लक्ष्य स्पष्ट नसल्याने या गोंधळात आणखी वाढ होते. सावळा गोंधळ वाढतो. आणि अखेर शिल्लक राहतो तो निव्वळ हशा.
आम्ही आपल्यासाठी असेच काही वाक्ये आणि गोंधळात टाकणाऱ्या लोकांचे फोटो आणले आहेत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...