आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडला WhatsApp वर पाठवा असे Creepiest मेसेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या WhatsApp चा जमाना आहे. यापूर्वी एसएमएसला खुप महत्त्व होते. पण WhatsApp आल्यापासून एसएमएस पाठविणे जवळपास बंद झाले. शिवाय एखादा क्रिएटिव्ह मेसेज फॉरवर्ड करणे यावर सहज शक्य असल्याने तरुणाईची मोठी पसंती लाभत आहे. त्यामुळे तरुणाईच्या भावभावना केवळ WhatsApp वर उमटताना दिसून येतात. त्यातही हटके अंदाज मेंटेन केला जातो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, गर्लफ्रेंडला WhatsApp वर कसे Creepiest मेसेज पाठवले जातात...