आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photobomb: सचिन तू पण!, पत्नीच्या फोटोत घुसला बळजबरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा फोटो काढत असताना अचानक अनोळखी पाहूणा त्यामध्ये शिरकाव करतो, याला सोशल नेटवर्कींगच्या भाषेत PHOTOBOMB म्हणतात. अनेकवेळा आपण छानशी पोझ देतो मात्र अचाकन कोणीतरी फोटोफ्रेममध्ये येतो, अथवा वेडे वाकडे चाळे करून आपला फोटो बिघडवतो. अशा वेळी खुप चिड येते, राग येतो. कधी कधी हे अनोखळी पाहूणेच संपूर्ण फोटोचे लक्ष खेचून नेतात. अशा वेळी ज्या मुख्य व्यक्तीचा हा फोटो असतो त्यापेक्षा ही अनोळखी व्यक्तीच लक्षात राहून जाते. आम्ही आज खास तुमच्यासाठी काही सेलिब्रिटीजचे PHOTOBOMB फोटोज आणले आहेत. तुम्हाला नक्कीच हे फोटो पाहून हसू येईल. आणि तुमच्यासोबत झालेल्या PHOTOBOMBING ची आठवण देऊ जाईल...

पुढील स्लाईडवर पाहा, कोण कोणते सेलिब्रिटी बळजबरी घुसलेत फोटोंमध्ये...