आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DHONI ला केले टारगेट, पराभवानंतर Social Sites वर आल्‍या तिखट प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेस्‍ट सिरीजमध्‍ये भारतीय संघांला सपाटून मार खावा लागला. याबाबत क्रिकेट तज्‍ज्ञांनीही कर्णधार धोनीला जबाबदार धरले आहे. क्रि‍केट जगातील 'दिल जले' सध्‍या सोशल साईटच्‍या माध्‍यमातून 'मिस्‍टर कूल-कूल' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या धोनीला टारगेट करत आहेत.
काही चाहत्‍यांनी भारतीय संघाचे कोच फ्लेचर यांना हाटवण्‍याची मागणी केली आहे. काही चाहते तर धोनीला कर्णधार पदावरून हटवण्‍याची मागणी करत आहेत. धोनीच्‍या खराब खेळीमुळेच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहेत, असे काही चाहते सांगतात. संघाच्‍या पराभवानंतर सोशल साईटवर तिखट प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्‍यांनी दिल्‍या आहेत.

Social Sites वर आलेल्‍या तिखट प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...