आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY फिल्मी EXTRA SHOTS; फेसबुककरांनी भरला अजून मसाला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक फिल्म इंडस्ट्रीमध्ये भारतीय चित्रपटांची ओळख मसाला चित्रपट अशी आहे. भारतीय चित्रपटांमध्ये कॉमेडी, रोमान्स, एक्शन आणि ड्रामा अशा सर्वच गोष्टींची भरमार असते. यामुळे हे चित्रपट दशकानुदशके जगभरातील चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत आले आहेत आणि असेच करत राहतील. भारतीय चित्रपटांची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या चित्रपटांची 'कीक' जोरात चालते. यामुळेच काही सोशल नेटवर्कींग मित्रांनी या मसाला चित्रपटांच्या काही भागांना आपल्या क्रिएटीव्हीटने एडीट करून त्यात अजून मसाला टाकला आहे. त्यामुळे ह्या क्रिएटीव्हीटी अजून खमंग झाल्या आहेत..

चला तर मग पाहूयात अशाच काही खमंग मसालेदार फोटोस....

इतर फोटोंसाठी पुढील स्लाईडवर जा...