आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook Crazy: पाकिस्तानीसुद्धा कमी नाहीत फोटोबाजीमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या फेसबुक वॉलवरून बाहेर डोकवून पाहा, जगात काय चाललय ते...? आमचे एवढेच म्हणणे आहे की, फेसबुकच्या जगातून तुम्हला बाहेर जायचे नाही तर येथे राहूनच फक्त देश बदलून शेजारील देशाचा फेरफटका मारायचा आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला पाकिस्तानी फेसबुक क्रेझी लोकांच्या जगात घेऊन चाललो आहोत, जे मजामस्ती करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटवर असे फोटो शेअर करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा पाकिस्तानी लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर कोणकोणते फोटो शेअर करतात...