सध्या देशभर काळा पैसा परत आणला जाणार असल्याची चर्चा आहे. स्विस बँक भारतातील खातेदारांची नावे जाहीर करणार असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. यामुळे कोणाची झोप उडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणाची नावे स्विस बँकेमध्ये असतील याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना लागली आहे. काळ्या पैशासंदर्भात सरकार काही ठोस पावले उचलणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. सरकार काळ्या पैशासंदर्भात कधी निर्णय घेणार हे आज सांगता येत नसले तरी, काही कलाकारांनी मात्र यासंदर्भात मजेशीर कला आपल्या कृतीतून सादर करून दाखवली आहे.
काय आहे ही कला पाहा पुढील स्लाईडवर...