आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकवरचे Funny फोटोग्राफर, कोणास ठाऊक कोठून केले कलेक्‍शन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे जग हे कॅमे-याचे जग असल्‍यामुळे प्रत्‍येक व्‍यक्ती फोटोग्राफर बनला आहे. फोटो काढल्‍यानंतर फोटो आणि त्‍या संबंधीत लागणारी माहिती उपलब्ध होणे हे एक आश्चर्यच म्‍हणावे लागेल. आपल्‍या आजूबाजुला या फोटोग्राफरला सापडतात वेगवेगळी मजेशीर छायाचित्रे. या हौशी फोटोग्राफरसाठी सध्‍या फेसबुक नावाचे व्‍यासपीठ उपलब्‍ध आहे. यामुळे प्रत्‍येक दिवशी काहीतरी मजेशीर छायाचित्रे आपल्‍याला फेसबुकवर पाहायला मिळतात. अशा प्रकारची मजेशीर छायाचित्रे आम्‍ही तुमच्‍यासाठी उपलब्‍ध केली आहेत. तर मग पाहा हौशी फोटोग्राफरने तुमच्‍या हसण्‍यासाठी करून ठेवलेली तजवीज...
पुढील स्लाईडवर क्लिक करा...