मनासारखे सरकार देशात असायला हेव असे प्रत्येकाला वाटते. कॉंग्रेसमुळे महागाई वाढली, आता सरकार बदलायला हवे. असे वाटल्यामुळे कॉंग्रेला पर्यायी सरकार म्हणून जनतेने मोदी सरकार निवडूण दिले. केंद्रातील सरकार बदलले. आता चांगले दिवस येणार असे वाटले. मात्र महागाई कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. सरकार स्थापन होऊन पुरता महिनाही झाला नाही. सरकारणे मात्र निराष केले.
बदल होईल ही अपेक्षा ठेऊन निवडूण दिलेल्या सरकारवर जनतेचा रोष ओढवून घेण्याची वेळ आली आहे. हा रोष सोशल मीडियातून दिसत आहे. सरकारचा निषेध करण्याची सध्या सोशल मीडिया वेगळी पद्धत वापरलेली दितस आहे. सध्या सोशल मीडियामधून सरकाचा निषध करण्याची पद्धत हटके म्हणावी लागेल.
काय आहेत Funny प्रतिक्रिया वाचा पुढील स्लाईडवर...