आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK वर टाकले जातात हे फोटो अन् उडतात हास्याचे फवारे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकवर आज आपल्याला बरेच बन्नाट फोटो बघायला मिळतात. काही जण त्यांच्यामधील असलेला सेन्स ऑफ ह्युमरने मित्रांना आणि इतर लोकांना आकर्षित करण्यासाठी असा प्रयोग करत असतात. तर काही जण यासाठी मजेदार फोटोंची मदत घेतात. साधारणत: हे फोटो कधी-कधी स्वत: अथवा फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअर्सच्या मदतीने तयार केलेले असतात. हे सर्व करण्यामागे उद्देश असतो तो त्यांच्या वॉलवर व्हिझिट केल्यानंतर प्रत्येकजण हे फोटो पाहून मनापासून हसले पाहिजे.
चला तर मग तुम्हा आम्हाला हसवणा-यांनी कसा रचलाय हा हास्याचा संसार पाहूयात...