आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS: टाइम पासचे फंडे, कोणी ऑनलाइन तर कोणी ऑन रोड...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सगळेच म्हणतात की, आजच्या तरूण पिढीला काम नाही. तर असे आरोप करणे साफ चुकिचे आहे. आम्ही तुम्हाला असे बरेच फोटो दाखवू शकतो ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की रस्त्यावरचा युवकही काही ना काही काम करत आहे. सध्या अशाच युवकांची काही निवडक छायाचित्रे फेसबुकवर शेअर करण्यात येत आहेत. हे फोटो बघितल्यानंतर नक्कीच तुमचा विश्वास बसेल की, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच जणं काही ना काही करण्यात व्यस्त आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा नेमके कशी व्यस्त आहे आजची तरूण पिढी....