फेसबुकच्या जगात जगणारे लोक काहीही करू शकतात. जगात चंद्रावर सजीव राहू शकतो का? या बद्दल संशोधन सुरू असले तरी या फेसबुकर्सने चक्क चंद्रावर चहा-नाश्त्याची दुकान उघडले आहे. यासाठी त्यांनी कोणतेच मोठे संशोधन केले नाही. त्यांनी फक्त आपल्या कल्पक बुध्दीचा वापर करून हा कारणामा करून दाखवला आहे. कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर आणि सृजनात्मक दृष्टी या दोघांचा योग्य मेळ झाला तर काहीच अशक्य नाही. चला तर मग पाहूयात अशाच काही अत्यंत क्रीएटीव्ह कलाकृती...
इतर फोटो पाहण्यासाठी आणि खदखदून हासण्यासाठी पुढील स्लाईडवर जा...