आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY PIX:गाढवावर Advertisement लावण्याची अनोखी IDEA

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक हे एका अलादिनच्या चिरागाप्रमाणेच झाले आहे. इंटरनेट युजर त्याच्या समोर इच्छा व्यक्त करतात किंवा हुकूम सोडतात आणि त्या पुर्णही होतात. फेसबुकवर प्रत्येकजण जास्त लाईक्सची अपेक्षा करतात यासाठी ते अनेक प्रकारच्या करामाती करतात, नवनवे फंडे शोधतात आणि आपल्या क्रिएटीव्हीटीला वाव देतात. आम्ही आज अशाच काही तरी कुरापती खास फुसबुकवरून निवडून तुमच्यासाठी आणल्या आहेत. पाहूयात अशाच काही करामतींचे कलेक्शन
पुढील स्लाईडवर पहा, फेसबुक एक्टीव्ह लोकांच्या करामाती...