आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा 12 PHOTOS मध्ये, कुणी बोलघेवडा ठग तर कुणी चायवाला लादेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार काहीही करू शकतात. काही दुकानदार तर त्यांच्या दुकानांवर भन्नाट अशा पाट्या लिहून ग्राहकांना दुकानाकडे खेचत असतात. त्यावर लिहिलेला संदेश एवढा भन्नाट असतो, की हसून हसून आपले पोट दुखते. अशाच काही भन्नाट पाट्या आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुढील स्लाईडवर बघा अशाच काही पोट धरून हसवणाऱ्या पाट्या....