आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PIX: एक्सक्लुझिव्ह मुलाखतीचा अफलातून नमुना...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माध्‍यमांमध्‍ये चालेल्‍या आव्‍हानात्‍मक स्‍पर्धेवर नेटीझन्‍सनी कठोर हल्‍लाबोल केला आहे. टीआरपीच्‍या नादात माध्‍यमकर्मी गाढवाचीसुध्‍दा मुलाखत घ्‍यायला मागे पुढे पाहणार नाहीत. असे हास्‍यास्‍पद छायाचित्रे सध्‍या सोशल साईट्सवर वेगाने पसरत आहे. आणि कित्‍येकांना हे छायाचित्रे पाहताच गुदगुल्‍या झाल्‍याशिवाय राहणार नाहीत. याशिवाय असेच काही भन्‍नाट छायाचित्रे आज आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत. जी पाहताच आपल्‍या हास्‍याचा बांध फुटेल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हास्‍यास्‍पद छायाचित्रे...