आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK PIX : शेअरिंग असे की, LIKE केल्‍याशिवाय राहावत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ होता, जेव्‍हा अभ्‍यास झाल्‍यानंतर मित्र घरबाहेर पडत होते किंवा पतंग उडवत होते. आज मात्र काळ बदलला आहे. आज पतंगाच्‍या दो-याची जागा फेसबुकने घेतली आहे. चॅटींग आणि रंजक छायाचित्राच्‍या शेअरिंगमधून दूरच्‍या मित्रासोबतही गप्पा मारण्‍याचा आनंद आजचे तरून घेत आहेत. आज आम्‍ही आपल्‍यासाठी सोशल साईटवर शेअर झालेली काही हटके फोटोज देत आहोत, हे फोटो पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला हसू आल्‍याशिवाय राहाणार नाही.
हटके फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...