आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे आमच्या जागेवर या कार कोठून आल्या; पाहा, PHOTO MIXING ची मज्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या फोटोला पाहिले तर तुम्हाला त्यात काही तरी वेगळे करावेसे वाटते का? असा विचार काही क्रिएटीव्ह लोकांच्या डोक्यात नेहमी येत असतो. मग ते असेच काही तरी फोटो एकमेकांमध्ये मिक्स करून एक तिसराच फोटो बनवतात. हा फोटो इतका हूबेहूब बनवलेला असतो की, तो खोटा आहे असे वाटतच नाही. यामध्ये त्या कलाकाराचे कसब आणि त्याची सृजनात्मक कल्पना याचा पूर्ण कस लागलेला असतो. Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही मिक्सिग फोटोची मेजवानी देणार आहे.. हे पाहून तुम्ही हसला नाहीत तर नवलंच....

सर्व फोटो फेसबुकवरून घेण्यात आले आहेत..

पुढील स्लाईडवर पाहा, इतर मिक्सिंग फोटो...