आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY फिर भी दिल है हिंदुस्तानी: जिथे अ‍ॅम्ब्युलन्सच्‍या अगोदर पोहचतो पिझ्झा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी' बॉलीवूड चित्रपटातील हे गित आजही आपल्‍या देशाला लागू होते. स्‍वातंत्र्य मिळून आज 68 वर्षे पुर्ण आहेत, मात्र पाहिजे तो विकास झालेला नाही. आरोग्‍याचा प्रश्‍न सुटलेला नाही. हे वास्‍तव देशभरातील जनतेला माहित आहे. विकास का झाला नाही, याचे वास्‍तव काय आहे. याचे मार्मिक चित्रन सोशल साईटच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले आहे.
स्‍वातंत्र्य दिनानिमित्त हासण्‍यासाठी काही FUNNY pice पाहा पुढील स्‍लाईडवर...