आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: पाहा यांचा FASHION सेन्स, पाहून खळखळून हसाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशन ही गोष्ट आहे ज्यामुळे सौंदर्य उठून दिसते. मात्र फॅशन आपल्यावर चांगले दिसण्यासाठी आपली शरीरयष्ठीही तशी असणे आवश्यक आहे. नाही तर अनेक वेळा बेढब शरीरामुळे फॅशनची पुरती वाट लागून जाते. आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आम्ही काय म्हणत आहोत हे पटेल, सोबतच तुम्ही लोटपोट होऊनही हसायला लागाल...

पुढील स्लाईडवर पाहा, FUNNY FASHION ट्रेन्ड