Home | Jokes | Ghanchakkar | funny fashion will make you laugh

माऊली माऊली... आमची फॅशन न्यारी, आम्हाला आवडे 'लय भारी'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2015, 10:00 AM IST

काही लोकांना अगदी भन्नाट, हटके दिसायचे असते. चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे यासाठी ते प्रयत्न करीत असतात.

 • funny fashion will make you laugh
  काही लोकांना अगदी भन्नाट, हटके दिसायचे असते. चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे यासाठी ते प्रयत्न करीत असतात. पण बऱ्याच वेळा ही फॅशन फसते. हे लोक मस्करीचा विषय होऊन बसतात. त्यांना बघितल्यावर आपल्याला हसू आवरत नाही. हे असे कसे काय करु शकतात, असा विचार करीत आपण पोट दुखेपर्यंत हसतो.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या लोकांची फसलेली फॅशन... हटके अंदाज... अशी फॅशन महाराष्ट्रात आली तर... आपल्या नेत्यांनी केली तर...

 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh
 • funny fashion will make you laugh

Trending