आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Fashion: तुम्ही पाहिला आहे का कधी असा KeyBoard, पाहा जगभरातील हटके कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या काळानुसार फॅशनमध्येही खुप बदल झाले आहे. पण काही फॅशन प्रेमी या बदलापेक्षाही अधिक हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आपण आपण कसे दिसतो या पेक्षा काही हटके फॅशन करता येईल का याकडे त्यांचा जास्त कल असतो. आपण अशी हटके फॅशन करायची की, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडेच हवे असा त्यांचा अट्टहास असतो. त्यामुळे ते काहीही करायला तयार असतात. मग विचित्र कपडे घालण्यापासून ते कपडेच न घालण्यापर्यंतची त्यांची तयारी असते. तर काही फाटके कपडे घालूनही ते त्यांची फॅशनची हौर पूर्ण करतात. त्यांचा हा फॅशन सेंस पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. असे फोटो सोशल नेटवर्कींग साईटवरही मोठ्या प्रमाणात शेअर होतात.
आता हाच फोटो पाहा ना, या महिलेचा टॉप आहे की कि बोर्ड मुळात हेच कळत नाही...

पुढील स्लाईडवर पाहा, जगातील हटके फॅशन जे पाहून तुम्ही लोटपोट व्हाल...