आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Fatty: हे फोटो पाहून तुम्ही लोटपोट होऊन हसाल, मग करणार ना रोज व्यायाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुमच्यासाठी Fatty World (ढोल्यांचे जग) मधील काही निवडक फोटो आणले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला तर नक्कीच हसू येईल. सोबतच आपण व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे सुध्दा कळेल. अतिजाडपणामुळे काय काय समस्या येऊ शकतात या फोटोवरून तुम्हाला कळून येईल...

पुढील स्लाईडवर पाहा, Fatty World चे इतर Funny photos