आज मैत्री दिन आहे. आजच्या दिनी मित्र आपापसात मैत्रींचे नाते घट्ट व्हावे यासाठी रिस्ट बँड, मैत्रीचे धागे इत्यादी बांधत असतात. कित्येक जण एकमेकांना भेटवस्तु देत असतात. परंतु यामध्ये काही मजेदार किस्से सुध्दा घडत असतात.
असेच काही मजेदार किस्से आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातुन दाखविणार आहोत.
तेव्हा वेळ न दडवता पुढील स्लाइडवर पाहा काही भन्नाट PICS