आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: आज कुछ तुफानी करते है, पाहा आणि भरपूर ENJOY करा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाईकवर फिरणे ही केवळ मुलांची मक्तेदारी नाही. मुलीसुध्दा त्यांच्यापरीने धम्माल करत असतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशा काही फोटोंचा नजराणा आणला आहे की, तुमची नजरच यावरून हटणार नाही. सोबतच खळखळून हसायलाही तुम्ही विसरणार नाही. चला तर मग कामाच्या ताणातून थोडा वेळ काढा आणि अस्वाद घ्या या फोटोंचा..
सर्व फोटो - सोशल नेटवर्कींगवरून घेण्यात आले आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Girls on Bike चे फोटो...