आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : महिला, जज साहेब! मला या माणसापासून तलाक हवा.....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयात तलाकसंबंधी एक खटला चालू होता.

महिला : जज साहेब! मला या माणसापासून तलाक हवा आहे.....
जज : परंतु का हवा आहे ?
महिला : कारण माझा नवरा माझ्या प्रति प्रामाणिक नाही....
जज : तुम्हाला कसे कळाले हे?
महिला : जज साहेब आम्हाला चार मुले आहेत...................
......
..............
.............
त्यांच्यापैकी एकाही मुलाचा चेहरा त्यांच्याशी जुळत नाही.