Home | Jokes | Daily Jokes | Office | Funny Idea internet network IIN's Advertisement

Funny: ...नाही, मी या ड्रोनने अंडे विकणार!, I m From IIN, पोल्ट्रीफार्म

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2015, 12:20 PM IST

सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाण�

  • Funny Idea internet network IIN's Advertisement
    दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात सोशल नेटवर्कींगवर जोक्सच्या स्वरूपात फिरत असते. सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेले काही जोक्स खास तुमच्यासाठी मराठी तडक्यात... 
     
    पुढील स्लाईडवर जाण्यापूर्वी पोट धरून हसण्याची तयारी ठेवा, अन्यथा खुर्चीवरून पडाल खाली...

Trending