आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: \'अरे गाल सोड माझा\', पाहा विनोदी Illustration जे पाहून हसून हसून दमछाक होईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकार काय करेल कोणीच सांगु शकत नाही. कलाकार त्यांच्या कलेतून एखाद्याला धायमोकळून रडायलाहू लावू शकतात, तर कधी लोटपोट होऊन हसायलाही लावू शकतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी काही कलाकारांचे असे Illustration आणले आहेत ते पाहून तुमची हसून हसून दमछाक होईल. चला तर मग पाहूयात ही गंमतीदार चित्रे....

पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Illustrations