आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: \'चलो कुंभमेळा!\', हे फोटो पाहिले तर तुमच्या डोक्याचा होईल भूगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Whatsapp ज्या हाती, चेहऱ्यावर त्याच्या हास्य वसती असेच काहीसे आता म्हणावे लागेल. या २१ व्या शतकात Whatsapp हे जणू उपदेश, संदेशासमवेत आनंदही वाटण्याचे साधन झाले आहे. Whatsapp वरून दररोज लाखोने वेगवेगळे जोक्स शेअर होत असतात. यामधीलच काही निवडक जोक्स तुमचा दिवस आनंदात घालवण्यासाठी आम्ही आणले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY PHOTOS...