आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY IMAGINATION: सलमानसाठी भाग्यश्रीचे Reactions

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये बर्‍याच वर्षांनतर पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानने पहिली रात्र त्याच्या कुटुंबियांसोबत घालवली. बुधवारी संपूर्ण दिवस कोर्टात घालवल्यानंतर दोन दिवसांच्या अंतरिम जामिनावर सलमान जवळपास रात्री आठ वाजता घरी पोहोचला. या दरम्यान सलमानवर सोशल नेटवर्कींगवर अनेकप्रकारचे जोक्स, मेसेजेस शेअर होत आहेत. यामध्ये एक इमेजिनेशन असे सुध्दा होते की, ज्यामध्ये सलमान त्याचा पहिला यशस्वी चित्रपट असलेल्या 'मैने प्यार कीया' मध्ये अभिनेत्री भाग्यश्री सोबत दिसला होता. जर त्यांच्या या जुन्या चित्रपटाची लव्हस्टोरीला आताच्या प्रसंगानुसार जोडले तर कशा प्रकारचे जोक्स तयार होतील याची ही एक विनोदी झलक खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर, इतर गंमतीदार जोक्स...