आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Festival: Happy Monsoon, पाहा हे सण आणि हसा सर्व जण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सणवारांची काहीच कमी नाही. त्यात आता पुन्हा विविध महिने आणि DAY's ची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात २-४ सण अथवा DAY's असतातच. मग व्हेलेंटाईन डे असो किंवा फ्रेंडशिप डे, वट सावित्री पौर्णिमा असो किंवा अधिक मास अशा सर्वांचीच कोणत्या ना कोणत्या महिन्यात गर्दी असते. अशाच सणवारांना नेटीझन्सनी मजेशीर स्वरूपात सोशल नेटवर्कींगवर शेअर केले आहे. चला तर मग पाहूयात त्यांनी काय क्रिएटीव्हीटी केलीये...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY FESTIVAL चे फोटोज...