आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Inflations Pics On Facebook, Divya Marathi

FUNNY: SOCIAL SITES वर \'महंगाई डायन\' हसवते तेव्‍हा...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाइने सामान्‍यांना दरदरुन घाम फोडला असताना एकीकडे महागाईवर हास्‍यांची कारंजे उडत आहेत. आणि लोकांना तणावातून काही अंशी मुक्‍ती मिळत आहे. आलू आणि टमाटरची जणूकाही भाववाढीत स्‍पर्धा लागलेली आहे. पालेभाज्‍या, आणि जिवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या गगनाला भिडलेल्‍या भावांवर नेटीझन्‍सनी अफलातून शक्‍कल लढवत हास्‍याची धम्‍माल उडवून दिली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मजेदार PICS ...