आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIG HIT: तीन फेकू मित्र एकमेकांशी बोलत असतात...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन फेकू मित्र एकमेंकाशी चर्चा करत असतात!
.
.
पहिला फेकू म्हणतो :-- ' मी एकदा अशी जोरात किक मारली होती आणि फुटबॉल 100 मीटर उंच हवेत गेला होता!"
.
.
दुसरा म्हणतो :-- " मी पण एकदा किक मारली होती आणि फुटबॉल बिल्डिंगच्या 10 व्या मजल्याच्या वरच्या गच्चीवर जाऊन बसला !"
.
.
तिसरा फेकू म्हणतो :-- "हे तर काहीच नाही,
.
मी फुटबॉलला किक मारली, आणि फुटबॉल गायब झाला !
काही दिवसांनी तो परत जमीनीवर येऊन पडला, त्यावर एक चिठ्ठी लावली होती की..
.
.
पुन्हा जर फुटबॉल चंद्रावर आला तर आम्ही तो परत करणार नाही!"