आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिक्षक - रामू, मी तुझ्या वडिलांना 10 टक्के व्याजावर 500 रुपये दिले. तर एक वर्षांनी त्यांनी मला किती रुपये परत करायला हवेत ?
रामू - काहीच नाही.
शिक्षक - का ?
रामू - अहो माझ्या वडिलांना गणित येत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.