आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने खूप दारू घेतली, ते घेण्‍याचे कारण सांगितले....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने दारू पित असलेल्या आपल्या पतीला विचारले,


तु्म्ही एवढी दारू का घेत आहात...


पती - अगं यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.....


पत्नी - काय, मलाही सांगा?


पती - अग त्याचं असं आहे. आता दिवाळी येत आहे ना, आपल्या मुलांना रॉकेट उडवण्‍यासाठी र‍िकाम्या बाटल्यांची गरज भासेल. त्यामुळे दारू घेतोय.....