आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : लग्नाच्या काही महिन्यांनंतर...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या काही महिन्यांनंतर ...|

नवरा ऑफिसमधून घरी परतल्यानंतर पत्नी म्हणते...

मला तुम्हाला कही सांगायचे आहे, आता आपण दोनाचे तीन होणार आहोत.

हे ऐकून नवरा आनंदाने उड्या मारायला लागतो

पत्नीला कुशीत घेतो.

पत्नी म्हणते...

तुम्हाला झालेला आनंद बघून मला समाधान वाटले.

आता हे सांगा माझ्या आईला स्टेशनवर घ्यायला तुम्ही कधी जाणार आहात !!