आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAKISTANI नमूने: कुठे मर्दानी महिला तर, कुठे सिंघम STYLE अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानमध्‍ये नेहमीच यादवी माजलेली असल्‍यामुळे भारतासाठी डोकेदूखी ठरणारा देश म्‍हणून या देशाला ओळखले जाते. गोळीबार आणि बॉम्‍ब हल्‍ल्‍यामुळे कधी कोणाला मृत्‍यूचा सामना करावा लागेल याचा नेम नाही. या देशात पावला-पावलावर मृत्‍यू असला तरी सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातून पाकिस्तानी नमून्‍यांचा हटके अंदाज आपल्‍यापर्यंत येत असतात. पाकिस्‍तान भारतासाठी डोकदुखी असला तरी, यादेशातील काही मर्दानी महिला आणि सिंघम स्‍टाईल पुरूष पाहिल्‍यानंतर हसू अल्‍याशिवाय राहणार नाही. तुमच्‍या मनोरंजनासाठी असेच काही हटके फोटो देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि लोटपोट हसा...