आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year Jokes: जेव्हा चहा पित असताना मुलीच्या तोंडात डास गेला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 शेवटी आलेच आणि आम्हाला वाटते की यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे तुम्हाला खुप हसवाचे. कोणतेच टेन्शन तुम्हाला शिवू नये. कोणतीही चिंता तुम्हाला सतावू नये. एवढे खळखळून तुम्हाला हासायला लावायचे की तुम्ही सर्व दुःख विसरून जाल. त्यासाठीच या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत सोशलनेटवर्कींगवर शेअर झालेले असे काही जोक्स... जे आतापर्यंत तुम्ही कधीच आणि कुठेच पाहिले नसतील आणि वाचलेही नसतील. हे जोक्स वाचून तुम्ही आता पुन्हा पोटधरून हासायला लागाल.. चला तर मग तयार व्हा पोट दुखेपर्यंत हासायला...
नवीन वर्षाचे हसत हसत स्वागत करा...