आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Jokes In Social Networking For Karwa Chouth

Funny Pics - करवा चौथला नवर्‍यांसाठी काही खास संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. जो पर्यंत तुमच्या बायकोचा उपवास सुटत नाही, तो पर्यंत तुम्हीही भुकेले आहात असेच तिला जाणवून द्या, मग भलेही तुम्ही बाहेर नाश्ता दाबून केला असेल. पण तिच्यासमोर ढेकारी देऊ नका...

2. या दिवशी दाढी करा, कारण तुमच्या चेहर्‍यावरील उपवासाचे भाव तिला दिसायला हवेत.

3. जेव्हा तुमची बायको भुकेली असेल तेव्हा तुम्ही हसू नका. जर हसणे आवरत नसेल तर दुसर्‍या ठिकाणी कोपर्‍यात जाऊन हसा आणि पुन्हा बायकोसमोर शांतपणे या. जरी कॉमेडी शो चालू असेल तरीही हसू नका.. जर हासलात तर फसलात.

4. या दिवशी वॉट्सअप आणि फेसबुकचाही त्याग करा.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर काही मजेदार जोक्स...

सर्व फोटो साभार - फेसबुक