आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny - कसा वाटला माझा केजरीवाल LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज भारतासमोर दोन आनंदाच्या गोष्टी आहेत. एक तर उद्या 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा करताना जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती बराक ओबामा हे हजर असतील. त्यामुळेच जगभरातील माध्यमांचे लक्ष भारताकडे आहे, या कार्यक्रमात मोदी आणि ओबामा दोघेही सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन असतील. ओबामांसाठी हे क्षण कभी खुशी कभी गम सारखे आहेत. कारण एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहाण्याचा आनंद तर दुसरीकडे आग्र्याचा ताजमहाल पाहाण्यापासून ते वंचीत राहातील. यामुळे उत्तरप्रदेशमध्ये नाराजी आहे. तसेच पाकीस्तानही फार दुःखी असेल कारण त्यांच्या शेजारील देश हा दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटेवर पुढे सरकत आहे. अशाच काही मुद्द्यांना या मस्तीखोरांनी आपल्या क्रिएटीव्हीटीचे जोक्सचे साधन बनवले आहे.. चला तर मग त्यांच्या सोशल नेटवर्कींगवर शेअर झालेल्या करामती पाहूयात...

पुढील स्लाईडवर पाहा, या मस्तीखोरांच्या करामती...