आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brainless: पानवाल्याकडे ग्राहकाचे शिफारस\'पान\'ची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक ग्राहक बनारसी पानच्या दुकानावर पोहोचतो आणि पानावाल्याला म्हणाला, " भाऊ, हे घे पाच रुपये आणि एक छानस पान दे. हा ईलायची टाक आणि थोडेसे पिपरमेंटपण.
पानवाला: हो साहेब.
ग्राहक : चांगला कानपूरचा मसालाही टाक...
पानवाला: हो...हो...
ग्राहक: आणि थोडं गुलकंदपण
पानवाला: हो खूप चांगले...
ग्राहक: काळेदाणे तुझ्याकडे आहे ?
पानवाला: जी...
ग्राहक: चल तर ते पण टाकून दे आणि लोंग असेल तर ते टाक.
पानवाला सर्व ग्राहकाच्या मागण्‍या ऐकून म्हणाला, साहेब यात एक पदार्थ राहूनच गेले. ग्राहकाने आश्‍चर्याने विचारले, काय? तुमचे पाच रुपयाचे नाण, तुम्ही म्हणाल तर ते पण टाकून देतो. पानवाल्यांन रागाने उत्तर दिले.