आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: राहुल गांधी म्हणजे बॅटमॅन, सोशल नेटवर्कींगवर उडवली केजरीवाल मोदींचीही खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  1. सध्या सोशल नेटवर्कींगवर केजरीवाल आणि राहूल गांधी यांची चांगलीच क्रेझ आहे. एक तर केजरीवाल यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांच्या पक्षातील अंतर्गत कलह बाहेर आले. तर दूसरीकडे राहूल गांधी यांच्यात दीर्घकालीन सुट्टीनंतर परतल्यावरही काहीच बदल दिसले नाही. काल झालेल्या किसान रॅलीमधील त्यांच्या भाषणाची सोशल नेटवर्कींगवर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. तसेच नरेंद्र मोदींच्याही ११ महिन्यातील १५ वी परदेशवारी याचाही नेटीझन्सने चांगला समाचार घेतला आहे. असेच काही मजेदार जोक्स जे सोशल नेटवर्कींगवर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहेत, आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी... चला तर मग घेऊयात अस्वाद या जोक्सचा...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाज जोक्स...