आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INDIAN JUGAAD: हसून हसून दुखेल पोट, जणू हास्याची बांधलीये सोनेरी मोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. प्रत्येक टाकाऊ वस्तूचा आपल्याकडे काही ना काही उपयोग असतो. काही वेळा हा उपयोग इतका भन्नाट असतो की हसून हसून पुरेवाट होते. पण महत्त्वाचे काय... काम भागतेय ना... मग झालं... असेच काही भन्नाट भारतीय जुगाड आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. एखादे जुगाड करण्याचे भारतीय कोणकोणती शक्कल लढवू शकतात हे यावरुन दिसून येईल...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भन्नाट भारतीय जुगाड... आणि खळखळून हसा...