FUNNY: पाहा, असे JUGAAD जे पाहून खळखळून दातखिळच बसेल
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
जुगाडू लोक आपल्या सोयीसाठी काहीही जुगाड करतात. त्यांचे शोध पाहून कोणीही चक्रावून जाईल. मात्र त्यांची ही क्रिएटीव्हीटी अनेकांना खुप कामालाही येते. त्यामुळेच हे जुगाडू लोक नेहमीच चर्चेत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही जुगाडू लोकांचे फोटो आणले आहेत.